تطبيق COP Citizens on Patrol تنزيل APK النسخة المجانية Free Download للاندرويد في تطبيقات إجتماعية.
تحميل النسخة v1.26 المحدثة بتاريخ 2025-03-11 بحجم 850k، هذا التطبيق من تطوير Webrosoft ومتوافق مع هواتف Android 2.0 والأحدث.
COP هو التطبيق الرسمي للدولة لجنة انتخابات ولاية مهاراشترا إلى الإبلاغ عن انتهاكات تتعلق بالانتخابات القانون خلال حملات الخ
राज्य निवडणूक आयोग، महाराष्ट्र यांनी हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (ADR) यांनी या ॲपच्या विकासात मोलाचे सहकार्य केले आहे.
कॉप الشرطي (المواطن على باترول) चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैर गोष्टींना आळा घालणे हा आहे.
या अॅपच्या माध्यमातून सूज्ञ जनता उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊ शकतात व काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार नोंदवू शकतात.
जनतेच्या अनेक नजरा या माध्यमातून राजकारण्यांच्या प्रत्येक कृतीवर राहतील आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ते सुलभपणे दाखल करु शकतील.
राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती 1 99 3 च्या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आली.
आयोगावर निवडणुका निर्भय، मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सांविधानिक जबाबदारी आहे.
आयोगाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतात، ज्यामध्ये महानगरपालिका، नगरपरिषदा، नगरपंचायती، जिल्हा परिषदा، पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा समावेश होतो.
आयोगाकडून अंदाजे 29،000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2.5 लक्ष जागांकरिता निवडणुका घेण्यात येतात، ज्यामध्ये.
تحميل APK النسخة 1.26 المجانية Free Download من المطور Webrosoft
يمكنك تحميل COP - Citizens on Patrol APK 1.26 لـ Android مجاناً Free Download الآن عبر متجر الأندرويد العربي.
الكلمات الدلالية والوسوم للبحث والحصول على COP - Citizens on Patrol
copart copd copa oro copperhead copenhagen copperhead snake
copa airlines copy and paste symbols copycat cast .