تطبيق ISHQ 20 تنزيل APK النسخة المجانية Free Download للاندرويد في تطبيقات مراجع وكتب.
تحميل النسخة v1.0 المحدثة بتاريخ 2025-03-11 بحجم 4.3M، هذا التطبيق من تطوير Netbhet ومتوافق مع هواتف Android 4.0 والأحدث.
कबीर पुस्तक लेखनासाठी गोव्याला जातो आणि त्याची भेट राधाशी होते.
पहील्या भेटीतच कबीर तिच्याकडे आकर्षला जातो ..
पण त्याच्या लक्षात येते की राधाचं लग्न झालं आहे.
राधाच्या आयुष्याकडुन वेगळ्या अपेक्षा असतात आणि म्हणुन ती घर सोडुन बाहेर पडलेली असते.
पुढे राधा अनेकवेळा कबीरला सोडुन जाते، पण नियतीमुळे कधी ना कधी दोघं पुन्हा पुन्हा भेटतच रहातात.
अश्यातच कबीरला रती भेटते.
राधाच्या नकारामुळे दुखावलेला कबीर रतीच्याही प्रेमात पडतो، पण तो राधाला विसरु शकत नाही.
तो आपले प्रेम रतीशी व्यक्त्च करु शकत नाही.
अश्यातच रती-कबीरला एकत्र बघुन राधा जेलस होते आणि ती कबीरला लग्नासाठी प्रपोज करते ..
कबीरही तयार होतो ..
मग पुढे काय होते؟ कबीरचं कुणाशी लग्न होतं؟ राधाशी की रतीशी؟ मग दुसरीचं काय होतं.
खुप मस्त प्रेमकथा आहे ही एकदा वाचाच ...
تحميل APK النسخة 1.0 المجانية Free Download من المطور Netbhet
يمكنك تحميل ISHQ इशक - मरठ परमकथ 20 APK 1.0 لـ Android مجاناً Free Download الآن عبر متجر الأندرويد العربي.
الكلمات الدلالية والوسوم للبحث والحصول على ISHQ इशक - मरठ परमकथ 20
ishq nyc ishq ishq murshid ishq vishk ishq movie ishqbaaz
ishqiya ishq murshid cast ishq di chashni .