تطبيق Shriram High School Nashik تنزيل APK النسخة المجانية Free Download للاندرويد في تطبيقات تعليم وثقافة.
تحميل النسخة v1.2 المحدثة بتاريخ 2025-03-11 بحجم 15M، هذا التطبيق من تطوير Tiger Queen Apps ومتوافق مع هواتف Android 4.1 والأحدث.
شيريرام Vidyalaya وJuniour كلية الروبوت التطبيق للالوالدين
(तरूण ऐक्य मंडळ، पंचवटी) :-
स्थापना - 1 9 28 :-
पंचवटीतील नागरिकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश डोळया समोर ठेवून शाळेची मुहूर्तमेढ करण्यात आली.
कष्टकरी व सामान्य कुटूंबातील मुलांना नाशिकमधील शैक्षणिक सुविधांच्या तोडीचा एकपर्याय उपलब्ध करून देण्यात शाळेचे मोठे योगदान आहे.
आज प्राथमिक विभागात 1 ते 4 थी पर्यंत सोळा वर्ग आहेत.
बालवाडी विभागात 5 वर्ग असून मोठया गटात 2 तर लहान गटात तीन वर्ग आहे.
माध्यमिक विभागात 5 वी 10 वी चे एकूण 32 वर्ग असून 5 वी ते 7 वी व 10 वी चे प्रत्येक पाच वर्ग तर 8 वी 9वी चे प्रत्येकी सहा वर्ग आहे.
संस्थेने कनिष्ठ महाविदयालय सुरूकेले असून कला विभागात 11 वी व 12 वी चे प्रत्येकी एक वर्ग आहेत.
आमची वैशिष्टे- :-
अद्यावत संगणककक्ष :-
स्वयंपूर्ण प्रयोगशाळा :-
सांस्कृतिक वारसा :-
विजयादशमी، गणपतीउत्सव، गुढीपाढवा، रामनवमी، हनुमानजयंती
स्वतःची ओळख - विविध कलागुणदर्शन، वार्षिक स्नेहसंमेलन.
खास 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.
تحميل APK النسخة 1.2 المجانية Free Download من المطور Tiger Queen Apps
يمكنك تحميل Shriram High School Nashik APK 1.2 لـ Android مجاناً Free Download الآن عبر متجر الأندرويد العربي.
الكلمات الدلالية والوسوم للبحث والحصول على Shriram High School Nashik
shriram highway services shriram high school andheri west shriram high school kolhapur shriram high court judge shriram high school aurangabad photos shriram high zinc
shriram high school aurangabad shriram highfield park shriram high school & junior college gadchiroli .