تطبيق Best Marathi Songs Radio Chanderi Duniya تنزيل APK النسخة المجانية Free Download للاندرويد في تطبيقات الموسيقى والصوتيات.
تحميل النسخة v1.0.3 المحدثة بتاريخ 2025-03-11 بحجم 5.3M، هذا التطبيق من تطوير Riggro Digital ومتوافق مع هواتف Android 4.4 والأحدث.
रेडिओ चंदेरी दुनिया :-
आवड युवा मनाची :-
हे रेडिओ चॅनेल भारतातील तमाम रेडिओ श्रोत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत असून आपण या प्रयत्नाला हातभार लावून सहकार्य करावे बरेच माझी श्रोता मित्र आपला आवाज ऐकण्यासाठी आतुर असतात त्याना कुठल्याच रेडिओ चॅनेल ला संधी मिळत नसून काही माझ्या श्रोता मित्राचे आयुष्य पत्र लिहून वाट पाहण्यात गेले तर काही जन आजही आपला फोन लागतो का नाही यासाठी तर्फदत असतो त्यांचे प्रयत्न असफल हो ात.
माझा श्रोता मित्र निराश होवू नये या साठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे रेडिओ चंदेरी दुनिया च्या माध्यमातून आम्ही सर्वांना आव्हान करू इच्छितो त्यांनी समोर यावे आणी आपली अभिव्येक्ति कला गुण आपला आवाज आपले विचार सम्पूर्ण जगासमोर मान्डावेत रेडिओ जॉकि आणी कम्यूनिटी रिपोर्टर होण्याची सुवर्ण संधी रेडिओ चंदेरी दुनिया हे तुमचेच तुमच्यासाठी म्हणजेच सर्व श्रोतामित्रासाठि बनविले ेलेले एक रेडिओ चॅनेल आहे.स्मार्ट फोन मुळे व्हट्साप आणी इतर सोशियल मीडिया खूप सक्रिय झाले आहेत या पोस्ट मुळे भरपूर माहिती आपल्या पर्यंत पोहोचते ह्या माहितीचा वापर करून तुम्ही पण रेडिओ जॉकि बनू शकता!
तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून आम्हाला शेर करा! शक्य सर्व ती (أصيلة) अधिप्रमाणित माहिती रेडिओ चंदेरी दुनिया वरून प्रसारित केली जाईल.
ती सम्पूर्ण जगात कुठेही ऐकली जावु शकेल
.
माहिती चे स्वरूप व फायदे.
रेडिओ चंदेरी दुनिया वर करीयर، وخطط عمل حكومي حكومي ज्या लोकांपर्यंत व्येवस्थीत पोहोचत नाहीत व्यावसायिक मार्गदर्शन करीयर.काउंसिल .लघु उद्योग स्वयंरोजगार माहिती स्थानिक बातमी पत्र राष्ट्रीय बातम्या कम्यूनिटी न्यूज़ (सामाजिक बातम्या) सामाजीज घडामोडी، कायदेशीर सल्ला، आरोग्य वैद्कीय मार्गदर्शन फिट्नेस सामजीज एकात्मता अहिंसा सामाजिक वाद विवाद टाळने व्येसनमुक्ती، प्रेरक समाजसुधारक आणी तर महत्वपूर्ण माहिती शेअर केली व ऐकली जावु शकते ह्या माध्यमाचा उद्देश चांगले विचार एकात्मता उच्च जीवनशैली आपसात समजुतदार पणा، राग द्वेष अहंकार आणी स्वार्थ त्यागून आपली प्रगती होण्याचे हित साधता येईल हाच उद्देश एक छोटी सेवा आमच्या हस्ते असंख्य रेडिओ श्रौत्यला व्हावी हीच भावना ठेवून आम्ही रेडिओ चंदेरी दुनिया आवड युवा मनाची हे जे साकारलेले आहे ते धन प्राप्तीसाठी नसून तलागाला त दड्लेला लुप्त आवाज व सुप्त गुण जनते समोर मांडण्याचा हा छोटा सा प्रयत्न!
تحميل APK النسخة 1.0.3 المجانية Free Download من المطور Riggro Digital
يمكنك تحميل Best Marathi Songs - Radio Chanderi Duniya APK 1.0.3 لـ Android مجاناً Free Download الآن عبر متجر الأندرويد العربي.
الكلمات الدلالية والوسوم للبحث والحصول على Best Marathi Songs - Radio Chanderi Duniya
best marathi movies 2024 best marathi movies 2025 best marathi songs best marathi movies on amazon prime best marathi movies on netflix best marathi comedy movies
best marathi movies on youtube free best marathi books best marathi web series .