تطبيق Sant Tukaram Gatha تنزيل APK النسخة المجانية Free Download للاندرويد في تطبيقات مراجع وكتب.
تحميل النسخة v1.0.0 المحدثة بتاريخ 2025-03-11 بحجم 13M، هذا التطبيق من تطوير KK team ومتوافق مع هواتف Android 4.1 والأحدث.
संत तुकाराम महराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे).
त्यांचा जन्म इ.स 0.15 9 8 देहु या गावात झाला.
संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी
व अशिक्षित लोकवर्गासाठी अविरत कार्य केले.
समाजातील अडाणी वर्ग सुधरावा
हे त्यांचे प्रमुख कार्य.
महाराजांच्या अभंगांवर अभ्यास केला तर असे लक्षात येते कि
ते एक 16 व्या शतकातील थोर शास्रज्ञ म्हणणे काही वाउगे ठरणार नाही.
अणु रेणु या थोकडा | तुका आकाश ऐवढा ||
असे त्यांनी 16 व्या शतकात आपल्या अभंगामध्ये उल्लेख केला आहे.
व असे अनेक अभंग आहेत कि ज्यामध्ये विज्ञानाचा उल्लेख होतो.
&तुकोबाराय हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते.&
&वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा | ऐरांनी वाहावा भार माथा ||
असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने.
تحميل APK النسخة 1.0.0 المجانية Free Download من المطور KK team
يمكنك تحميل Sant Tukaram Gatha APK 1.0.0 لـ Android مجاناً Free Download الآن عبر متجر الأندرويد العربي.
الكلمات الدلالية والوسوم للبحث والحصول على Sant Tukaram Gatha
sant tukaram abhang sant tukaram movie sant tukaram death sant tukaram maharaj sant tukaram wife sant tukaram books
sant tukaram information in marathi sant tukaram story sant tukaram and shivaji maharaj .
